Sundar Marathi Vicchar - Aaushya Sundar Aahe
 |
Add Sundar Marathi Vicchar - Aaushya Sundar Aahe |
💐 सुंदर विचार💐
ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची
झळ सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते..!कारण "आनंदा"ची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..!!
💐 सुंदर दिवच्या सुंदर शुभेच्छा 💐
0 comments:
Post a Comment